ए जीए कृषी विज्ञान केंद्राकडून...

5
एमजीएम क षी विान काकड न िछता ही सेिा अभियान उसाहात प क शासनाया वतीने पंडित दिनियाळ उपायाय यांया जमशताधी वााननममत दि. १५ सटबर ते ०२ ऑटोबर २०१८ या िरयान वछता अमियान हा कायाम राबववयात आला. िारतीय क ी अन संधान पररि, नवी दिली व अटारी, णे यांया ननिेशान सार एमजीएम क ी ववान काने वछता अमियानात सहिाग घेतला. एमजीएम गांधेली ेावरील सवा कमाचारी व रारीय सेवेचे वयाी यांनवछता शप घेऊन या अमियानाची स रवात के ली. दि. १८.०९.२०१७ रोजएमजीएम क ी ववान काया कमाचाऱयांनी आपले कायाालय तसेच केहीके चपररसर वछ कन वछतेची स रवात केली. दि.२८.०९.१७ रोजी एमजीएम क ी ववान क, एमजीएम क ी जैवतंान महाववियालय, एमजीएम नानासाहेब किम क ी महाववियालय आणण एमजीएम अन तंान महाववयालय यांया रारीय सेवा योजनेया वयायासोबत मशवगितांिा येील शाळे मये हे अमियान पार पािले. सवा म गावात वछतेचे नारे िेत िात फे री काढली, नंतर शाळेमये वछते वयी वध नादटका व मागािशान के ले. या कायामानंतर ववयायानी शाळेचा पररसर वछ के ला. दि.२९.०९.१७ रोजी एमजीएम क ी ववान क व एमजीएम नानासाहेब किम क ी महाववियालय, गांधेली यांया रारीय सेवा योजनेया वयायासोबत सहम ळी, ता.पैठण या गावातील रते व नाया वछ के या. दि.३०.०९.१७ एमजीएम क ी ववान क व एमजीएम अन तंान महाववयालय यांया रारीय सेवा योजनेया वयायासोबत जज.प. शाला, मिं िोन या गावातील शाळेत वछताकन शाळेया मिंतीवर वछतेची चे रेखाटली. या कायामात गावाचे सरपंच, ामसेवक व जजहा पररिेया वछता व पाणीप रवठा विागाचे औरंगाबाि ताल याचे बीआरसी म ख उपजत होते.

Upload: others

Post on 04-Aug-2020

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ए जीए कृषी विज्ञान केंद्राकडून ...mgmkvk.com/Data-News-Events/swatchta hi seva-2018.pdfWall painting of Swachatta Hi Seva Abhiyan

एमजीएम कृषी विज्ञान कें द्राकडून स्िच्छता ही सेिा अभियान उत्साहात परू्ण

कें द्र शासनाच्या वतीने पंडित दिनियाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्धी वर्ााननममत्त दि. १५ सप्टेंबर त े ०२ ऑक्टोबर २०१८ या िरम्यान स्वच्छता अमियान हा कायाक्रम राबववण्यात आला. िारतीय कृर्ी अनसंुधान पररर्ि, नवी दिल्ली व अटारी, पणेु यांच्या ननिेशानसुार एमजीएम कृर्ी ववज्ञान कें द्राने स्वच्छता अमियानात सहिाग घेतला.

एमजीएम गांधेली प्रके्षत्रावरील सवा कमाचारी व राष्ट्रीय सेवेच ेववद्यार्थी यांनी स्वच्छता शपर्थ घेऊन या अमियानाची सरुवात केली. दि. १८.०९.२०१७ रोजी एमजीएम कृर्ी ववज्ञान कें द्राच्या कमाचाऱयांनी आपले कायाालय तसेच केव्हीकेचा पररसर स्वच्छ करून स्वच्छतेची सरुवात केली.

दि.२८.०९.१७ रोजी एमजीएम कृर्ी ववज्ञान कें द्र, एमजीएम कृर्ी जैवतंत्रज्ञान महाववियालय, एमजीएम नानासाहेब किम कृर्ी महाववियालय आणण एमजीएम अन्न तंत्रज्ञान महाववद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ववद्यार्थयाांसोबत मशवगितांिा येर्थील शाळेमध्ये हे अमियान पार पािले. सवा प्रर्थम गावातनू स्वच्छतेच े नारे िेत प्रिात फेरी काढली, नंतर शाळेमध्ये स्वच्छतवेवर्यी ववववध नादटका व मागािशान केले. या कायाक्रमानतंर ववद्यार्थयाांनी शाळेचा पररसर स्वच्छ केला.

दि.२९.०९.१७ रोजी एमजीएम कृर्ी ववज्ञान कें द्र व एमजीएम नानासाहेब किम कृर्ी महाववियालय, गांधेली यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ववद्यार्थयाांसोबत सहस्त्रमळुी, ता.पठैण या गावातील रस्त ेव नाल्या स्वच्छ केल्या.

दि.३०.०९.१७ एमजीएम कृर्ी ववज्ञान कें द्र व एमजीएम अन्न तंत्रज्ञान महाववद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ववद्यार्थयाांसोबत जज.प. प्रशाला, मििंोन या गावातील शाळेत स्वच्छताकरून शाळेच्या मितंीवर स्वच्छतेची चचत्र ेरेखाटली. या कायाक्रमात गावाच ेसरपंच, ग्रामसेवक व जजल्हा पररर्िेच्या स्वच्छता व पाणीपरुवठा वविागाच ेऔरंगाबाि तालकु्याच ेबीआरसी प्रमखु उपजस्र्थत होते.

Page 2: ए जीए कृषी विज्ञान केंद्राकडून ...mgmkvk.com/Data-News-Events/swatchta hi seva-2018.pdfWall painting of Swachatta Hi Seva Abhiyan

दि. २ ऑक्टोबर २०१८ रोजी एमजीएम रस्टच्या वतीन ेगांधी जयंती ननममत्त आयोजजत स्वच्छता मोहीम, स्वच्छता शपर्थ, सवा धमा िजन, खािी शो यामध्ये एमजीएम कृर्ी ववज्ञान कें द्राच्या कमाचाऱयानंी सहिाग नोंिववला.

दि. २ ऑक्टोबर २०१८ रोजी एमजीएम गांधेली च्या महाववद्यालयाच्या मलुांनी त्यांच े वसनतगहृ स्वच्छ करून मलुांनी दि. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी वसनतगहृात सवा कमाचारीवृंिासदहत गांधी जयंती करून या अमियानाचा समारोप केला.

हे अमियान यशस्वीकरण्यासाठी एमजीएम कृर्ी ववज्ञान कें द्र, एमजीएम कृर्ी जैवतंत्रज्ञान महाववियालय, एमजीएम नानासाहेब किम कृर्ी महाववियालय आणण एमजीएम अन्न तंत्रज्ञान महाववद्यालय यांच ेसवा कमाचारी व ववद्यार्थयाांनी पररश्रम घेतले.

Swachatta Oath taken at Shivgad Tanda Dist Aurangabad

Page 3: ए जीए कृषी विज्ञान केंद्राकडून ...mgmkvk.com/Data-News-Events/swatchta hi seva-2018.pdfWall painting of Swachatta Hi Seva Abhiyan

Playing Nukkad Natak of Swachatta Hi Seva Abhiyan at Shivgad Tanda, Dist Aurangabad

Swachatta Rally at Shivgad Tanda Dist Aurangabad

Page 4: ए जीए कृषी विज्ञान केंद्राकडून ...mgmkvk.com/Data-News-Events/swatchta hi seva-2018.pdfWall painting of Swachatta Hi Seva Abhiyan

Cleaning Drainages under Swachatta Abhiyan at Sahastra Muli Village, Dist Aurangabad

Demonstration of Compost Pit under Swachatta Hi Seva Abhiyan at Bhindon Tanda, Dist Aurangabad

Page 5: ए जीए कृषी विज्ञान केंद्राकडून ...mgmkvk.com/Data-News-Events/swatchta hi seva-2018.pdfWall painting of Swachatta Hi Seva Abhiyan

Wall painting of Swachatta Hi Seva Abhiyan at Bhindon Tanda, Dist Aurangabad

Plastic Mukt Bharat under Swachatta Hi Seva Abhiyan at Dongaon, Dist Aurangabad